शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

मुले रमली चित्रपटाच्या दुनियेत...

By admin | Updated: January 19, 2015 00:21 IST

वरकुटे मलवडी : जिल्हा परिषद शाळेत बालाजी वाघमोडे यांनी उलगडला प्रवास

वरकुटे मलवडी : चित्रपटाचे आकर्षण तसे सर्वांनाच असते; पण शाळकरी मुलांमध्ये त्याची अधिक करून उत्सुकता असते. चित्रपटातील कलाकर, दृश्य, निसर्ग आदींबद्दल त्यांच्यात कुतूहल निर्माण होते. अशाच या विद्यार्थ्यांना चित्रपट कसा तयार होतो, याची माहिती होण्यासाठी प्रा. बालाजी घोरपडे यांची प्रकट मुलाखत झाली. त्यांनी चित्रपटातील सर्व माहिती देऊन मुलांचे मनोरंजनही केले.‘आरं आरं आबा, आता तरी थांबा, मी अहिल्या होणार गं, संत कान्होपात्रा, डोंगरापल्याड, एका वाटेचा प्रश्न,’ आदी चित्रपटांचे लेखन करणारे आणि गीतकार प्रा. बालाजी वाघमोडे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम वरकुटे मलवडी, ता. माण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाला. यावेळी शिक्षक एम.डी. चंदनशिवे यांनी ही मुलाखत घेतली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंदनशिवे हे नेहमीच विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. सेमी इंग्लिश, संगणक प्रशिक्षण, ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब आदी उपक्रम शाळेत सुरू असतात. याचाच एक भाग म्हणून कला विषयाच्या तासिकेच्या वेळी प्रा. वाघमोडे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. वाघमोडे यांनी बालपण, शिक्षण, चित्रपट क्षेत्रातील प्रवेश, चित्रपटांची कथानके, अभिनय, गीते, शूटिंग आदी विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापिका मंगला सरक यांनी स्वागत केले. (वार्ताहर)जोगवाची निर्मिती...‘जोगवा’ चित्रपटाची निर्मिती कशी झाली यावरही प्रा. वाघमोडे यांनी सविस्तर माहिती दिली. समाजातील वास्तव जीवन चित्रपटात येत आहे, याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. विविध चित्रपटांतून राजा, खलनायक, शिक्षक आदी भूमिका कशाप्रकारे केल्या याचीही माहिती प्रा. वाघमोडे यांनी दिली.