शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

नोकरी लावण्याच्या बहाण्याने विरारच्या भामट्याकडून फसवणूक

By admin | Updated: June 22, 2017 13:22 IST

कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतकोरेगाव (जि. सातारा), दि. २२ : मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या विरार, जि. पालघर येथील शिवप्रसाद यादव याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भीष्मराज दत्तात्रय भूतकर यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा ऋषिकेश भूतकर याला शासकीय नोकरी देण्याचे आमिष शिवप्रसाद यादवने दाखविले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून १३ एप्रिल २०१६ रोजी ३० रुपये तर १२ मे २०१६ रोजी २० हजार रुपये यादवच्या विरार येथील बँक खात्यात वर्ग केले होते. पैसे देऊनही यादव नोकरीबाबत काहीच सांगत नव्हता. त्यानंतर यादवने फोन घेणेही बंद केले. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच भूतकर यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार राजू बागवान तपास करीत आहेत.