शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र अखेर जमीनदोस्त

By admin | Updated: April 19, 2017 14:53 IST

एसटी महामंडळाने घेतला जागेचा ताबा

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १९ : बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राच्या जागेचा ताबा घेण्यासाठी एसटी महामंडळाने मंगळवारी रात्री बारा वाजता अचानक बुलडोझर आणून हे केंद्र अखेर उद्ध्वस्त केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बसस्थानकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.गेल्या सहा महिन्यांपासून एसटी महामंडळ आणि दलित महिला विकास संघटनेमध्ये बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा ताबा घेण्यावरून वाद सुरू होता. बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र महिलांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. त्यानंतर या केंद्राविषयी बसस्थानक प्रशासन आणि महिलांमध्ये मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. याविषयी बसस्थानक प्रशासनाने न्यायालयात दाद मागितली होती. सुमारे २ महिन्यांपूर्वी बसस्थानक प्रशासनाच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला होता. त्यावेळी हे केंद्र एसटी महामंडळाने सील केले होते. परंतु महिलांनी या केंद्राचा ताबा सोडला नव्हता. केंद्राबाहेर मांडव घालून महिलांचे आंदोलन सुरूच होते. दरम्यान मंगळवारी रात्री केंद्राबाहेर कोणी नसल्याचे पाहून एसटी महामंडळाने अचानक बुलडोझर आणून हे केंद्र जमीनदोस्त केले. (प्रतिनिधी)