शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

खटावमध्ये छत्रपती संभाजी महाराज, बसवेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST

खटाव : कोरोनाचे वाढते संकट आणि त्याच दरम्यान येणाऱ्या प्रत्येक सण समारंभावर त्याचे सावट असल्यामुळे तो साध्या पद्धतीने पार ...

खटाव : कोरोनाचे वाढते संकट आणि त्याच दरम्यान येणाऱ्या प्रत्येक सण समारंभावर त्याचे सावट असल्यामुळे तो साध्या पद्धतीने पार पाडून त्या सणाचे महत्त्व व पावित्र्य राखले जात आहे. ग्रामपंचायत खटाव येथे छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोनाचे नियम पाळत संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली.

यावेळी राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राहुल जमदाडे, दीपक घाडगे व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली.

१४खटाव

कॅप्शन : ग्रामपंचायत खटाव येथे छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची जयंती करताना राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख व इतर.