शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बेडवरून उठताही येत नाही,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

स्टार ९६८ आरोग्य यंत्रणेचे नियोजन : विविध कारणांमुळे आजारी असलेल्यांची होणार सोय लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक ...

स्टार ९६८

आरोग्य यंत्रणेचे नियोजन : विविध कारणांमुळे आजारी असलेल्यांची होणार सोय

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची म्हटली की, लसीकरण केंद्र गाठावे लागते, तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, अपंगत्व, अपघात आणि आजारांमुळे बेडवरून उठताही येत नसलेल्यांच्या लसीकरणाचा बिकट प्रश्न सर्वांसमोरच उभा ठाकला होता. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळील केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, महापुरामुळे पुढे आणखी काही दिवस तरी याबाबतची कार्यवाही करण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात १ ते १७ वर्षे वयोगट वगळता सर्वांना कोरोना लढ्यात ढाल ठरणारी लस दिली जात आहे. मात्र, १८ वर्षांवरील अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहत आहेत. लसीकरणापासून दूर राहिले तर अशा व्यक्ती कोरोनासाठी हायरिस्क ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. काहींनी ही कसरत पार पाडून लस घेतली आहे. मात्र, अद्यापही शेकडो व्यक्ती लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे अंथरूणावर खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी सुरू आहे. त्यासाठी पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जिल्हाभर अशा व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

चौकट :

हायरिस्कमध्ये कोण?

वृद्धत्व, अपंगत्व, पॅरालिसिस, सेलेबल पारसी, अपघात आणि इतर आजारांमुळे अनेकजण अंथरूणाला खिळून आहेत. अशा व्यक्तींना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून नियोजन सुरू आहे.

पॉइंटर :

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस :

दोन्ही डोस :

६० पेक्षा जास्त वयोगट

मला लस कधी मिळणार?

झाडावरून पडून झालेल्या अपघातात माझ्या कमरेच्या खालील बाजूच्या सर्व जाणिवा गेल्या. बाहेर कुठंही जायचं म्हटलं तर स्ट्रेचर गरजेचा असतो. कोविड काळात हायरिस्क पेशंट असल्याने बाहेर जाऊन लस दिली नाही; पण शासनाने घरी येऊन लसीकरण करण्याचं ठरविल्याने लस मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.

- वसंत साबळे, दौलतनगर

-

कोट

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक