शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ ...सण साजरा हुईल इतकी तरी डाळ द्या !

By admin | Updated: July 19, 2016 00:18 IST

हरभरा महागला : सण साजरा करण्यासाठी गरिबांची दुकानदारांना आर्जव; ८० वरून थेट १२० रुपयांवर भाव

सातारा : उगाचच कोणाची तरी नको इतकी स्तुती केली तर त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणतात... पण ऐन सणासुदीच्या तोंडावरच जर हरभरा डाळीच्या दरांनी उच्चांक गाठला तर त्याला काय म्हणायचं माहितीये...! ‘ओ भाऊ... सण साजरा हुईल इतकी तरी द्या की!बैलांचा सण म्हणून बेंदूर सर्वत्र साजरा होतो; पण काही घरांमध्ये तडजोड करून हा सण साजरा केला गेला. अवघ्या १२ दिवसांत ८० वरून १२० रुपयांवर हरभरा डाळीच्या दराने भरारी घेतल्यामुळे अनेक घरांमध्ये सन्नाटा होता. काही घरांनी तर पावशेर डाळ नेवून त्यात अवघ्या आठ ते दहा पुरण पोळ्या करून सण साजरा करण्याचा उत्साह दाखविला. शहर व परिसरात आपापल्या कुवतीनुसार पुरण पोळीचे साहित्य आणून हा सण केला. काहींनी ओढाताण न करता अन्य गोड पदार्थ करून हा सण उत्साहाच्या वातावरणात कुटूंबियांसह साजरा केला. (प्रतिनिधी)सणाला नाट नको म्हणून...गेल्या काही दिवसांत किराणा मालाचे दर वाढले आहेत. ऐन सणाच्या तोंडावर हरभरा डाळीने घेतलेली उडी, त्याला भर म्हणून अलीकडे गूळ, मैदा यांच्या दरातही वाढ झाली आहे. ही दरवाढ सामान्य कष्टकऱ्यांना न परवडणारी आहे. म्हणूनच सणाला नाट लावायचा नाही म्हणून आपल्या बजेटमध्ये बसेल इतकीच खरेदी करण्यात येत आहे.