शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या जवानाचे पार्थिव आज सायंकाळी गावी येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 10:14 IST

सातारा जिल्ह्यातील निसराळे गावच्या जवानाने छत्तीसगड येथे ड्युटीवर असताना स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली असून पार्थिव आज मंगळवारी सायंकाळी गावी आणले जाणार आहे.

ठळक मुद्देसातारा तालुक्यातील निसराळे गावी सन्नाटा आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

सातारा : छत्तीसगड राज्यात सेवा बजावत असताना सीमा सुरक्षा दलाचा जवान प्रशांत दिनकर पवार यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ते सातारा तालुक्यातील निसराळे गावचे रहिवासी असून आज मंगळवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव गावी आणले जाणार आहे.   तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. निसराळे येथे दसरा सणाला ते सुट्टीवर येऊन गेले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, एक भाऊ, एक बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.    जवान पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.