शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मोठ्या झाडाला... इवले इवले फळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

लहान-लहान वेलींना मोठ-मोठी फळे, तर मोठ-मोठ्या वृक्षांना लहान-लहान फळे... निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावे लागेल. शाहूपुरी परिसरातील वटवृक्षाला अशाच निसर्गनियमांनुसार ...

लहान-लहान वेलींना मोठ-मोठी फळे, तर मोठ-मोठ्या वृक्षांना लहान-लहान फळे... निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावे लागेल. शाहूपुरी परिसरातील वटवृक्षाला अशाच निसर्गनियमांनुसार लहान-लहान लालबुंद फळे लगडली आहेत. (छाया : दिलीप पाडळे)

०५शाहूपुरी-ट्री

सारांश

भरधाव वाहने

वाई : वाई तालुक्यातील अनेक रस्त्यावर वाहने सुसाट चालविली जात आहे. त्यामुळे ताबा सुटल्याने अपघात घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी असाच अपघात झाला होता. त्यामुळे वेळीच अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

०००००

रक्तदान शिबिर

सातारा : येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये सुमारे अठरा विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तर ३९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली. यावेली प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. अनिसा मुजावर उपस्थित होत्या.

००००

उद्या पाणी विस्कळीत

सातारा : सातारा शहरातील बहुतांश भागात कासमधून पाणीपुरवठा केला जातो. कासच्या बंदिस्त पाईपलाईनला कासानीजवळ गळती लागली आहे. त्याची दुरुस्ती बुधवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सातारा शहरातील काही भागांत कमी दाबाने किंवा पाणीपुरवठा होणार नाही.

००००००

प्लास्टिकचा वापर

सातारा : साताऱ्यातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. सातारा पालिकेने याबाबत लक्ष घालून फळे विक्रेते, भाजी विक्रेत्यांवर छापे टाकून पिशव्या हस्तगत कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

०००००००

वाटाणा स्वस्त

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे वाटाणा स्वस्त झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीस रुपये किलो दराचा वाटाणा आता तीस रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून मागणी वाढत आहे.

००००००