शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खेळी बड्या नेत्यांची; ससेहोलपट प्याद्यांची

By admin | Updated: July 6, 2014 23:26 IST

सत्तेचा सारीपाट : पाटण तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पाटण : पाटण तालुक्यात दोन गट आणि दोन बडे नेते यांच्या इशाऱ्यावर तालुक्याची बेरीज-वजाबाकी सुरू असते. विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्याने याच हालचालींना वेग आला आहे. घाईगडबडीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन झाले. सत्तेच्या सारीपटावर बड्या नेत्यांची खेळी झाली; मात्र काही प्याद्यांची ससेहोलपट झाली.पाटण तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून राजकारण तापायला लागले आहे. या प्रकरणात सापडलेले अधिकारी मूळचे पाटण तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत, असा आरोप झाला. त्यात त्यांच्या डोक्यावर म्हणे राजकीय वरदहस्त आहे. मग समोर कोणीही असो, सभापती किंवा उचापती? त्यांना घाईवर आणण्याचे काम फत्ते झाले. मात्र, तालुक्यातील दोन बडे नेते बाजूने असल्यावर काय कोणाची भीती? पाटण तालुक्यातील प्रशासन तर एका नेत्याच्या इशाऱ्यावर अंगा, खांद्यावर खेळत आहे. तर दुसऱ्या नेत्याच्या आक्रमकपणामुळे थरथर कापतंय. एका नेत्याची सत्ता अनेक वर्षांपासूनची असल्यामुळे अधिकाऱ्याच्या अंगवळणी पडलेली आहे. अधिकारी सांभाळण्याची कला जोपासण्यात एका गटाने चांगलीच बाजी मारली आहे. दुसरा नेता सडेतोड आहे, त्याची सत्ता पंचायत समितीत आहे. आमदार असताना सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणारा हा नेता. पंचायत समितीतही असाच प्रकार झाला. (प्रतिनिधी)