शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना फोन करणाऱ्या भारतीचा खून वस्तऱ्याने !

By admin | Updated: November 23, 2014 00:33 IST

आरोपी काकाची कबुली : गुन्ह्यात वापरलेले शस्त्र वाईच्या कृष्णा नदीतून जप्तं

वाई : वस्तीवरील लोकांच्या चहाड्या करीत होती. तसेच पोलिसांना फोन करून वस्तीवरील लोकांना त्रास देत होती. यामुळे भारती भोसले हिचा मांढरदेव येथे खून केल्याची कबुली तिचा काका (मावशीचा नवरा) देवीचंद भोसले याने दिली आहे. याप्रकरणी देवीचंदला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला वस्तरा वाई येथील कृष्णा नदीपात्रातून मिळविण्यात यश मिळविले आहे.वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढरदेव (ता. वाई) येथे बुधवारी काळुबाई देवीच्या मंदिर परिसरातील घनदाट झाडीत भारती भोसले (वय १४) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. घटनास्थळी सापडलेल्या धागेदोऱ्याच्या सहायाने पोलिसांची पथके शोध घेत होती. याप्रकरणी भारतीच्या मावशीचा नवरा देवीचंद जगू भोसले (वय ४९, रा. धावजी पाटील वस्ती, सुरूर, ता. वाई) याला पोलिसांनी इंदापूर येथून ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखविताच देवीचंद भोसले याने खून केल्याचे कबूल केले. ‘भारती ही वस्तीतील घराघरांत चहाड्या करून भांडणे लावत होती. तसेच पोलिसांना फोन करून त्रास देत होती. त्यामुळे राग धरून तिचा खून केला,’ अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. गुन्ह्यात वापरलेला वस्तरा देवीचंद भोसले याने वाई येथील महागणपती मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात टाकला होता. तो पोलिसांनी मिळविला आहे. देवीचंद भोसले याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत. (प्रतिनिधी)