शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी सनदधारकांच्या नावे कराव्यात

By admin | Updated: July 17, 2017 14:49 IST

सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विजयराव पोरे यांची मागणी

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १६ : बहुतांशी गुरव समाज हा देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीवर उदरनिर्वाह करीत असून, या जमिनी सनदधारकांच्या नावे कराव्यात, अशी मागणी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विजयराव पोरे यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यामध्ये गुरव समाज ४० लाखांवर असून, सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचे प्रमाण सुमारे ४२ हजार आहे. बहुतांशी गुरव समाज हा देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करतो. १९९२ मध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले असून, त्यामध्ये देवस्थानसाठी वहिवाटदार पुजारी नेमले असून, जमिनीची वहिवाट करून उत्पन्न घेऊन उदरनिर्वाह व देवाची पूजा, अर्चा आणि देखभाल करण्याचा हक्क दिला आहे. राज्य शासनाच्या १९९६ च्या परिपत्रकानुसार इनाम वर्ग ३ च्या जमिनी देवस्थानच्या ताब्यात राहणे व त्याची देखभाल करणे हा हेतू आहे. पण, काही जमिनींची विक्री होऊन अनधिकृत हस्तांतरित झाल्या आहेत.जमिनीच्या इनामपत्रात आणि सनदमध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनींची अनधिकृत विक्री झालेली आहे. त्यामुळे देवस्थानची देखभाल करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी त्वरित मूळ वहिवाटदार म्हणजेच सनदशीर हक्क असलेल्या गुरव (पुजारी) समाजाच्या नावे करून द्याव्यात. या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरील वहिवाटदार गुरव यांचे नाव कमी करून इतर हक्कात लावली आहेत. ती पुन्हा कब्जेदार म्हणून लावावीत, अशी आमची मागणी आहे.