शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सावधान.. घाटातून जाताना अकस्मात कोसळेल दरड !

By admin | Updated: July 4, 2016 00:04 IST

मांढरदेव, यवतेश्वर घाटात वाहतूक ठप्प : पर्यटकांच्या वाहनांना अपघाताचा धोका

पेट्री : सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळी पुन्हा दरड कोसळली. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सततच्या दरडी कोसळण्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कास परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे दरड कोसळली होती. त्यानंतर रविवारी दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पर्यटक व बसमधील प्रवाशांनी दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जिल्ह्यातील बोरणे, यवतेश्वर, मांढरदेव, पसरणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटणा नेहमी घडत असतात. मात्र, वेळी दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर) मांढरदेव घाटात महाकाय दगड कोसळला मांढरदेव : वाई-मांढरदेव घाट रस्त्यात शनिवारी मध्यरात्री महाकाय दगड कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘जेसीबी’च्या साह्याने हा दगड हटविला आहे. यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाई-मांढरदेव रस्त्यात आठ किलोमीटर अंतराचा घाटरस्ता आहे. या घाटात अनेक ठिकाणी अवघड वळणे आहेत. पावसाळा सुरू होताच घाटात डोंगरातील दगड, माती झाडाच्या मुळ्या रस्त्यावर येतात. मांढरदेव उंचीवर असल्याने येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे माती मोकळी होऊन दरड कोसळून अपघात होण्याचा धोका संभावतो. (वार्ताहर)