शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नववधू स्पर्धेत अश्विनीची बाजी

By admin | Updated: November 22, 2014 00:19 IST

नववधू मेकअप, पोशाख, भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, एकत्र कुटुंबपद्धती, संसाराबद्दलच्या अपेक्षा आदींबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या़

कऱ्हाड : येथील इनरव्हिल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या नववधू स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ सातारा, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, मिरज येथील स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला़ यात सातारच्या अश्विनी कदमने प्रथम, इस्लामपूरच्या प्रियंका शिंगणने द्वितीय तर कऱ्हाडच्या केतकी कर्णिकने तृतीय क्रमांक मिळविला़ वेणुताई चव्हाण सभागृहात झालेल्या स्पर्धेत नववधू मेकअप, पोशाख, भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, एकत्र कुटुंबपद्धती, संसाराबद्दलच्या अपेक्षा आदींबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या़ तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता वाढत गेली़ कऱ्हाडच्या मिरॅकल ब्युटीपार्लरच्या संयोगिता जाधव यांचे मार्गदर्शन लाभलेल्या ऋतुजा जाधवने बेस्ट हेअर स्टाईलचे बक्षीस पटकाविले, तर सोनाली शिर्के ने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले़ पल्लवी भोसले, पल्लवी बिच्छे, आशा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले़ बक्षीस वितरण समारंभ राजेश खराटे, जीवन पवार, मनीषा जाधव यांच्या हस्ते झाला़ यावेळी छाया पवार, स्वाती दाभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)कऱ्हाड येथील नववधू स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर.