शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

बनावट नोटा टोळीतील आणखी एकास अटक

By admin | Updated: December 2, 2014 00:26 IST

एलसीबीची कारवाई : अठरा हजारांच्या नोटा जप्त

सातारा : बनावट नोटा टोळीतील आणखी एका आरोपीस सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने मोळाचा ओढा परिसरात ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून अठरा हजार रुपयांच्या बनावट नोट हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.सोमवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव परमेश्वर भानुदास कचरे (वय २७, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.सातारा स्थानिक गुन्हे शाखेला शनिवारी सातारा येथे राधिका रस्त्यावर ४ ते ५ जण बनावट नोटा चालविण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रणजित जितेंद्र बिश्वास (वय ३२, रा. कमछलबेरीया, जि, नदीया. पश्चिम बंगाल. सध्या रा. नेरे हिंजवडी, पुणे), खंडाप्पा बळीराम तुगावे (वय २९, रा. मंगळूर, ता. औसा, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी, हिंजवडी पुणे), राहुल आण्णाराव सुरवसे (वय २४, रा. राणी अंकुलगा ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे), ज्ञानेश्वर भानुदास कसबे (वय २३, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे) आणि अनिकेत मनोहर सूर्यवंशी (वय १९, रा. हेळंब, जि. लातुर. सध्या रा. वडगावशेरी, पुणे) यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. सोमवारी या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)