शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेव विषप्रयोगातील आणखी एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 12:55 IST

सातारा :   राज्यात खळबळ उडवून देणाºया मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील आणखी एकाचा रविवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.कौटुंबिक कलहातून आपल्याच कुटुंबातील पाच जणांना देवाचे तीर्थ म्हणून विष देण्याचा प्रकार वाई जवळील मांढरदेव येथे ...

ठळक मुद्देतीर्थ म्हणून कुटुंब प्रमुखानेच दिले होते विषकौटुंबिक कलहातून प्रकारकुटुंबातील पाच जणांना दिले देवाचे तीर्थ म्हणून विष दोध्याचा मृत्यू

सातारा :   राज्यात खळबळ उडवून देणाºया मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील आणखी एकाचा रविवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

कौटुंबिक कलहातून आपल्याच कुटुंबातील पाच जणांना देवाचे तीर्थ म्हणून विष देण्याचा प्रकार वाई जवळील मांढरदेव येथे २६ जुलै रोजी घडला होता. त्यावेळी स्वप्निल विष्णू चव्हाण (वय २३) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाई पोलिसांनी  विष्णू नारायण चव्हाण (रा. बारामती) याला २७ जुलै रोजीच अटक केली आहे. तो सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

विष्णू याने कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणीमुळे कुटुंबातील आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली यांना विष दिले होते. त्याच्या दोन मुलींवर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु विष्णू चव्हाण याची पत्नीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मांढरदेव प्रकरणामध्ये स्वप्नील चव्हाण याचा अगोदरच मृत्यू झाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय दु:खातून सावरत असतानाच रविवारी स्वप्नीलच्या आजीचाही मृत्यू झाला.