शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

कऱ्हाड तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

कऱ्हाड तालुक्यातील गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (पुरुष) - गोडवाडी, अकाईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, ...

कऱ्हाड तालुक्यातील गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (पुरुष) - गोडवाडी, अकाईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, वनवासमाची, अंधारवाडी, सावरघर. अनुसूचित जाती (स्त्री) - नाणेगाव, संजयनगर, बेलदरे, वनवासमाची (खोडशी), धावरवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, अंबवडे, मेरवेवाडी, कोयना वसाहत, शिंदेवाडी-विंग, डेळेवाडी, वाण्याचीवाडी. अनुसूचित जमाती - करंजोशी. इतर मागास प्रवर्ग (पुरुष) - कार्वे, कापील, पाचुंद, भोसलेवाडी, गोवारे, शामगाव, उत्तर कोपर्डे (यादववाडी), घोणशी, मालखेड, कालवडे, वडोली निळेश्वर, गोळेश्वर, बनवडी, कोळेवाडी, किवळ, इंदोली, शहापूर, हजारमाची, तुळसण, वस्ती साकुर्डी, काले, कोरीवळे, पश्चिम सुपने, संजयनगर (काले), दुशेरे, बाबरमाची (डिचोली), शेवाळवाडी. इतर मागास प्रवर्ग (स्त्री) - खोडजाईवाडी, चोरे, पाचुपतेवाडी, यशवंतनगर, अंतवडी, येणके, भुयाचीवाडी, शिवडे, सवादे, गोसावेवाडी, लोहारवाडी, भांबे, येवती, पार्ले, पेरले, साळशिरंबे, शेळकेवाडी (म्हासोली), गमेवाडी, कालेटेक, येणपे, साजूर, ओंड, हवेलवाडी, बानुगडेवाडी, उंडाळे, रिसवड, जुने कवठे. खुला प्रवर्ग (पुरुष) - कोर्टी, उंब्रज, वाघेरी, पिंपरी, कोणेगाव, उत्तर तांबवे, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, तारुख, वहागाव, चिखली, शिरवडे, म्हारुगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, कामथी, पोतले, जुळेवाडी, शेवाळवाडी (म्हासोली), जिंती, आणे, बेलवाडी, चोरजवाडी, लटकेवाडी, शेळकेवाडी (येवती), कचरेवाडी, घोलपवाडी, खोडशी, बेलवडे बुद्रुक, जखिणवाडी, गोंदी, वडोली भिकेश्वर, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनु, हेळगाव, गणेशवाडी, कालगाव, चौगुलेमळा (भैरवनाथनगर), चरेगाव, पाडळी-हेळगाव, बेलवडे हवेली, कासारशिरंबे, विठाबाचीवाडी, केसे, हिंगनोळे, वडगाव हवेली, धोंडेवाडी, जुजारवाडी, कोरेगाव, शेणोली, नांदगाव, सैदापूर, साकुर्डी, कुसूर, आरेवाडी, मस्करवाडी, धनकवडी. खुला प्रवर्ग (स्त्री) - विजयगनर, कांबीरवाडी, कोळे, घारेवाडी, सुपने, भुरभुशी, रेठरे खुर्द, म्हासोली, वराडे, शेरे, तांबवे, गोटे, पवारवाडी, विरवडे, खुबी, मुंढे, नवीन कवठे, बामणवाडी, यादववाडी, घराळवाडी, टाळगाव, आबईचीवाडी, आटके, मुनावळे, हनुमानवाडी, हणमंतवाडी, गायकवाडवाडी, वानरवाडी, कोडोली, मसूर, तासवडे, शिरगाव, माळवाडी, घोगाव, किरपे, वारूंजी, म्होपे्र, निगडी, खराडे, टेंभू, पाल, वडगाव-उंब्रज, खालकरवाडी, वाघेश्वर, भोळेवाडी, ओंडोशी, मांगवाडी, सयापूर, नडशी, हरपळवाडी, राजमाची, येळगाव, तळबीड, मरळी, वाठार, पाडळी (केसे), करवडी, येरवळे, विंग, आदर्शनगर.