शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकामाता पतसंस्थेत १७ लाखांचा अपहार

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या वेगवेगळ्या रकमांच्या बोगस नोंदी रोजकीर्दमध्ये घेतल्या.

सातारा : गोडोली येथील रेणुकामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत १७ लाख ३८ हजार ७९९ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश रंगनाथ कुलकर्णी (रा. शाहूनगर गोडोली, सातारा) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुलकर्णी यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापर करून संस्थेतील १२ सदस्यांची बेकायदेशीर नियुक्ती केली. आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या वेगवेगळ्या रकमांच्या बोगस नोंदी रोजकीर्दमध्ये घेतल्या. रकमांमध्ये खाडाखोड करून स्वत:च्या हस्ताक्षरात नोंदी करून पगार बिले तसेच कार्यालयीन खर्च, भाडे, प्रवास खर्च, स्टेशनरी, देणग्या, असा खर्च दाखवून बोगस नोंदी केल्याचे उघडकीस आले. १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत हा अपहार झाला असून, लेखापरीक्षक राणी शिवाजीराव धायताडे यांनी फिर्याद दिली. (प्रतिनिधी)