शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

जलिकट्टूला परवानगी देताय? मग बैलगाडी शर्यतीवरील बंदीही हटवा !

By admin | Updated: January 24, 2017 00:48 IST

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : बैलांना सांभाळण्यासाठी हजारोंचा खर्च

सातारा : तमिळनाडूमध्ये सध्या ‘जलिकट्टू’ या खेळासाठी सुरू असलेले आंदोलन गाजत आहे. जलिकट्टूला पाठिंबा देण्याबरोबरच महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रविवारी कऱ्हाडात बैलगाडा मालकांनी रास्ता रोको केले. बैलगाड्या शर्यंतीही सुरू करण्याची मागणी केली जात आहे.जिल्ह्यात प्रगतशील अन् हौशी शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. सातारा जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांमधून बैलगाड्या शर्यती आयोजित केल्या जातात. शर्यतींसाठी पोटच्या पोरांप्रमाणे बैलांचा सांभाळ केला जात आहे. परंतु बैलगाड्या शर्यतींवर बंदी आल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली असतानाच शर्यतींचे बैल सांभाळणेही अवघड झाले आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.बैलगाड्या शर्यंतींनाही अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या शर्यंतींनाही आता महाराष्ट्रातही बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)