शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:21 IST

Muncipal Corporation Satara : कोरोना व सततच्या टाळेबंदीमुळे सातारा शहरातील फेरिवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेने या फेरीवाल्यांना जाहीर केलेले अनुदान तत्काळ प्रदान करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे .

ठळक मुद्देफेरीवाल्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलनअविनाश कदम यांचा पालिकेला इशारा

सातारा : कोरोना व सततच्या टाळेबंदीमुळे सातारा शहरातील फेरिवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेने या फेरीवाल्यांना जाहीर केलेले अनुदान तत्काळ प्रदान करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे .कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, हातावर पोट असलेल्या अनेकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक कुटुंबाची रोजी-रोटी बंद झाली असून, उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

साताऱ्यातील फेरिवाल्यांना देखील कोरोना व टाळेबंदीची मोठी झळ बसली आहे. आपत्कालीन परिस्थितीत संक्रमण साथ उद्भवल्यास नगरपालिका अधिनियमाप्रमाणे फेरीवाल्यांना रोजगारासाठी अनुदान देणे बंधनकारक आहे.सहा महिन्यापूर्वी सत्ताधारी सातारा विकास आघाडीने फेरीवाल्यांना पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप शहरातील नोंदणीकृत ५८६ फेरीवाल्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही.

या फेरीवाल्यांचे आवश्यक कागदपत्र जमा करून त्यांना तत्काळ अनुदान द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कदम यांनी दिला. याशिवाय फेरीवाल्यांप्रमाणे रिक्षावाले, हमाल, धुणी भांडी करणाऱ्या गरजू महिला यांनाही या प्रकाराचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर