शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या आत्महत्येनंतर आईने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 18:36 IST

पिंपोडे बुद्रुक : दहावीत शिकत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर याचा मानसिक धक्का सहन न झालेल्या त्याच्या आईने घराच्या छताला ...

पिंपोडे बुद्रुक : दहावीत शिकत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर याचा मानसिक धक्का सहन न झालेल्या त्याच्या आईने घराच्या छताला दोेरीच्या सा'ाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे घडली.शुभम रवींद्र पवार (वय ) व हेमा रवींद्र पवार अशी आत्महत्या केलेल्या मायलेकरांची नावे आहेत. या घटनेने बिचुकलेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र पवार हे बिचुकले येथे पत्नी हेमा, मुलगी प्रतीक्षा, मुले प्रतीक व शुभम यांच्यासमवेत राहतात. शुभम हा देऊन येथील शाळेत दहावी शिकत होता. शाळांना लागलेल्या दिवाळी सुटीमुळे तो आत्याच्या गावी गेला होता.शनिवार, दि. १७ रोजी शुभमला त्याचे वडील व भाऊ घरी बिचुकले येथे घेऊन आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम घरातून अचानक गायब झाला. कुटुंबातील सदस्यांनी शुभमचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याबाहेर असलेल्या एका चिंचेच्या झाडाला शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना उघडकीस येतात ग्रामस्थांनी शुभमला तातडीने वाठार येथील रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले.दरम्यान, काही वेळांनंतर या घटनेची माहिती शुभमची आई हेमा पवार यांना समजली. मुलाच्या आत्महत्येचा मानसिक धक्का सहन न झाल्याने हेमा पवार यांनी घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली