शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ता ते लोकनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

जीवनपट विलासराव बाळकृष्ण पाटील उंडाळे, ता. कऱ्हाड, जि. सातारा जन्म : १५ जुलै १९३८ शिक्षण : बी.ए., एलएलबी राजकीय, ...

जीवनपट

विलासराव बाळकृष्ण पाटील

उंडाळे, ता. कऱ्हाड, जि. सातारा

जन्म : १५ जुलै १९३८

शिक्षण : बी.ए., एलएलबी

राजकीय, सामाजिक कारकीर्द :

जिल्हा परिषद सदस्य (१९६७ ते १९७२)

शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य

संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक (१९६७ पासून)

अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा -

सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरे

कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे १९८० ते २०१४ पर्यंत सलग ३५ वर्षे आमदार

दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री (१९९१ ते १९९३)

विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री (१९९९ ते २००३)

सहकार व वस्त्रोद्योगमंत्री (२००३ ते २००४)

महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा (२००८)

महत्त्वाकांक्षी उपक्रम :

१९७५ पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन

समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन

देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती

जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड जलसिंचन पॅटर्नची निर्मिती

डोंगरी विकास निधीचे शिल्पकार

निवडणुका

जिल्हा परिषद : १९६७ ते १९७२

जिल्हा बँक : १९६८ पासून अनेक वर्षे

लोकसभा : १९७९

विधानसभा : १९८०, १९८५ (२१ हजार मतांनी विजयी)

विधानसभा : १९८५, १९९० (१४ हजार मतांनी विजयी)

विधानसभा : १९९०, १९९५ (३२ हजार मतांनी विजयी)

विधानसभा : १९९५, १९९९ (२१ हजार मतांनी विजयी)

विधानसभा : १९९९, २००४ (२३ हजार मतांनी विजयी)

विधानसभा : २००४, २००९ (१ लाख मतांनी विजयी)

विधानसभा : २००९, २०१४ (१५ हजार मतांनी विजयी)

विकसित केलेल्या संस्था

कोयना सहकारी दूध उत्पादक संघ, लि., कऱ्हाड

कऱ्हाड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, लि. कऱ्हाड

शेती उत्पन्न बाजार समिती, कऱ्हाड

स्थापन केलेल्या संस्था

ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे

स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी पतसंस्था, उंडाळे

कोयना सहकारी बँक, लि., कऱ्हाड

रयत सहकारी साखर कारखाना, लि., शेवाळेवाडी

परिषदा

धर्मांध परिषद, मौजे तांबवे, ता. कऱ्हाड

शैक्षणिक चिंतन परिषद, कऱ्हाड

विज्ञान परिषद, कऱ्हाड

डोंगरी परिषद, काळगाव, ता. पाटण

घटना बचाव परिषद, कऱ्हाड