शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कºहाडात पन्नासहून अधिक वाहनांवर कारवाई

By admin | Updated: May 22, 2014 00:20 IST

वाहतूक शाखेची वाहन तपासणी मोहीम

 कºहाड : कºहाड शहर वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या वाहन तपासणी मोहिमेत पहिल्या दिवशी ५0 हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. बुधवारपासून पुढे दहा दिवस वाहन तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. वाहनांच्या चोरीचे प्रकार वाढले असून, बनावट नंबर प्लेटचा वापर करून दुचाकी चोर्‍यांचे अनेक प्रकार शहर व परिसरात घडले आहेत. त्यामुळे खराब व फॅन्सी नंबर प्लेट, आरसी बुक तपासणी, लाईट, फिल्म कोटिंग याबाबत वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दि. २३ व २४ रोजी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. २५ व २६ रोजी तीनचाकी आॅटो रिक्षांची कागदपत्रे तपासण्यात येतील. दि. २७ व २८ रोजी दिव्याबाबत तर दि. २९ व ३० रोजी चारचाकी वाहनांना असणार्‍या फिल्म कोटिंगबाबत कारवाई केली जाईल. कºहाड शहर, मलकापूर, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर परिसरात बुधवारी कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)