शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
3
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
4
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
5
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
6
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
7
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
9
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
10
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
11
Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!
12
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
13
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
14
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
15
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
17
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
18
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
19
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
20
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

दोन जखमी : अंबवडे (सं.) वाघोलीतील बारा अटकेत

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील अंबवडे सं. वाघोली येथे आज, शनिवारी पहाटे लग्नाच्या वरातीत नाचल्याच्या कारणावरून गावातील दोन गटांत हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल केल्यानंतर वाठार पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे.अंबवडे येथे काल, शुक्रवारी विवाह होता. यानतंर मध्यरात्री वरात सुरू झाली. वरात गावातील ग्रामपंचायत चौकात आल्यानंतर गावातील दोन गटांत वादावादी झाली आणि याचवेळी लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी हाणामारी सुरू झाली. यात दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अनुभव दादासो घाडगे यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार राहुल धर्माजी सकुंडे, विक्रम मुकिंदा सकुंडे, नयन सकुंडे, विनोद सकुंडे, अमित सकुंडे, सोन्या सकुंडे, धीरज सकुंडे यांच्याविरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नयन सोनबा सकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सकुंडे, संदीप सकुंडे, रूपेश सकुंडे, वैभव सकुंडे, सागर सकुंडे, प्रशांत सकुंडे, अनुभव घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १२ जणांना अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार एन. एन. शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)