शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

अपशिंगे येथील जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 25, 2014 23:33 IST

रेल्वेखाली सापडला : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील घटना

कडेगाव : अपशिंगे (ता. कडेगाव) येथील जवान गौरव जगन्नाथ सूर्यवंशी यांचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे अपघाती मृत्यू झाला. भारतीय सैन्यदलामध्ये पतियाळा (पंजाब) येथे तांत्रिक विभागात कार्यरत असलेले गौरव गाझियाबाद येथे सैन्यदलातील गाड्या दुरुस्त करण्यासाठी गेले होते. यावेळी गाझियाबाद येथे मंगळवारी रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी अपशिंगे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गौरव सूर्यवंशी त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांसह गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे सैन्यदलातील गाड्या दुरुस्त करण्यासाठी गेले होते. गौरव व त्यांचे सहकारी गाझियाबादमध्ये रहात होते. तेथून जवळच रेल्वेमार्ग आहे. दरम्यान, गौरव व त्यांचे सहकारी रेल्वेमार्ग ओलांडत होते. यावेळी सर्वात पुढे असलेले गौरव सूर्यवंशी रेल्वेखाली सापडले. पाठीमागे राहिलेले त्यांचे सहकारी सुदैवाने बचावले. ही घटना मंगळवार दि. २२ जुलैरोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता गौरव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गौरव यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. (वार्ताहर)