शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवथर परिसरात सोयाबीन काढणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

शिवथर : परिसरामध्ये सध्या सोयाबीन तसेच इतर खरीप पिके काढण्यास वेग आला असून, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला सोयाबीन उत्पन्नात घट ...

शिवथर : परिसरामध्ये सध्या सोयाबीन तसेच इतर खरीप पिके काढण्यास वेग आला असून, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला सोयाबीन उत्पन्नात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच सोयाबीनचे दर उतरल्यामुळेसुद्धा यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

प्रामुख्याने जूनच्या दुसऱ्या व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या या बहुतांश क्षेत्रावरील पीक आता ९० दिवसांचे झाल्यामुळे काढणीच्या अंतिम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शिवथर, वडूथ, आरफळ, मालगाव या परिसरामध्ये सध्या सोयाबीन काढणीची लगबग जोरात सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे काढलेले पीक बाजारात दाखल होताच दराच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर असला तरी गेल्या आठवड्यात असलेला ८२०० दर सध्या ५००० ते ६००० हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच डिझेल दरवाढीचा परिणाम मळणी मशीनवर झालेला असून, एका पोत्यात सध्या साडेचारशे रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर मजुरीचे दरसुद्धा या वर्षी वाढले आहे. एकरी ४५०० असा काढणीचा दर असल्यामुळे सोयाबीन काढून ते विकेपर्यंत शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नसल्यामुळे याबाबतसुद्धा शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.