शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अबब... चार दिवसांत ४० हजार पर्यटक !

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

वाहनांच्या ताफा : महाबळेश्वरमध्ये दिवाळी सुटीसाठी राज्याबाहेरून हौसी पर्यटक दाखल

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम तेजीत असून, दिवाळीसाठी आलेल्या सलग सुटीमुळे महाराष्ट्राबरोबरच विविध राज्यांतील हौसी पर्यटकांना महाबळेश्वरचा निसर्ग खुणवू लागला आहे. चार दिवसांत तब्बल ४० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांच्या ताफा लागला आहे.विधानसभा निवडणुकीनंतर महाबळेश्वर शहरात दररोज गुजरात राज्यातून तसेच इतर भागातून गाड्या तसेच खासगी वाहनांतून पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. पर्यटकांना महाबळेश्वर फिरण्यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांचे पर्यटकांमागे धावपळ सुरू झाली आहे. आॅर्थरसीट पॉइंट, मुंबई (सनसेट) पॉइंट, इतर महत्त्वाच्या पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वेण्णा लेक परिसरात सायंकाळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बाहेरून येणारे पर्यटक आणि स्थानिक टॅक्सीवाले यांच्या वाहने उभी करण्यासाठी वाहनतळावर जागाच शिल्लक नाही. त्यामुळे वेण्णा लेकजवळही वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याचा स्थानिक स्टॉलधारक व व्यावसायिकांवर परिणाम होत आहे. शहरातील सुभाष चौक, शिवाजी चौकांत वाहनांची कोंडी होत आहे. व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सीचालक, धाबेवाले, फिरते विक्रेते, स्ट्रॉबेरी, कणिस विक्रेते, घोडेस्वार यांची दिवाळी चांगली झाली आहे. (प्रतिनिधी)