शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

व्याजाच्या पैशांसाठी अपहरण करून मारहाण

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

दरम्यान, बुधवारी चारचाकीतून अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली.

फलटण : दहा टक्के व्याजाने घेतलेले दोन लाख परत न केल्याने लोखंडी पाईप व हाताने मारहाण करण्यात आली. मारहाणप्रकरणी सात जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बुधवारी चारचाकीतून अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली. यामध्ये रणवरे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हरिभाऊ रणवरे (वय ४५, रा. महतपुरा पेठ, फलटण) यांनी आठ महिन्यांपूर्वी जिजाबा भगवान करचे (रा. सोमंथळी) याच्याकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. ते परत दिले नाही म्हणून जिजाबा करचे व इतर सहा जणांनी करचे यांना पाईपाने मारहाण केली. ‘पैसे न दिल्यास बायको, मुलाचे अपहरण करण्याची धमकीही संबंधितांनी रणवरे यांना दिली आहे, अशी तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत तालुक्यात प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत. (प्रतिनिधी)