शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस..

By admin | Updated: August 3, 2016 00:20 IST

वेण्णा पूल पाण्याखाली : दरडी कोसळण्याची मालिका; एसटी बसेसची चाके थांबली

महाबळेश्वर : महाबळेश्वरात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत येथे ३८९.३ मि.मि एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली तर आजअखेर येथे एकूण ३५०९ मि.मि म्हणजेच १३८ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी आजअखेर येथे १०१ इंच पाऊस झाला होता. वेण्णा लेक धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर आल्याने हा रस्ताच पाण्याखाली गेला होता. तसेच अनेक घरामध्ये दोन ते तीन फूट पाणी शिरले होते रस्ता पाण्याखाली गेल्याने रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली होती. शहराकडे आलेल्या सर्व वाहने अडकून पडली होती. तर कोकणातून आलेल्या सर्व एसटी गाड्या महाबळेश्वर येथेच अडकून पडल्या होत्या. विविध खात्यांचे अधिकारी यांनी वेण्णा लेकजवळ तळ ठोकला होता. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकरही वेण्णा लेक येथे उपस्थित होते. अंबेनळी घाटात मेटतळे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती. ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने जेसीपीच्या साह्याने सकाळी दहा वाजल्यापासून ही दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याने दुपारी २ नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम खात्याला यश आले. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरही दोन ते तीन ठिकाणी लहान लहान दरडी कोसळल्या. त्याच प्रमाणे केळघर घाट सुरू होताना माचुतर गावाच्या हद्दीत गणेश मंदिराजवळही दरड कोसळली होती. (प्रतिनिधी)