शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

७४ गावांचे गावकारभारी जाहीर

By admin | Updated: August 30, 2015 21:54 IST

पाटण तालुका : सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी--गाव कारभारी

पाटण : तालुक्यातील ७४ गावांच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर झाल्या आहेत.पाटण तहसील कार्यालयातून अधिकृतरीत्या मिळालेल्या यादीनुसार दिवशी बुद्रुक : सरपंच आंबासो सूर्यवंशी, उपसरपंच संजय यादव, मूळगाव :वैशाली देसाई, अशोक मोळावडे, नाडोली : शंकर डिगे, सुनीता पवार, नेरळे : ज्योत्स्ना बोर्गे, श्रीरंग शिर्के, पापर्डे : सुनीता मोरे, उमेश देसाई, सळवे : शंकर कुंभार, किसन घाडगे, सातर : नंदाताई साळुंखे, अंकुश साळुंखे, शिंदेवाडी : सरपंच रिक्त, राजाराम पाटील, शिंगणवाडी : रिक्त, प्रदीप पवार, सोनवडे : सुनीता गुरव, यशवंत कुंभार, सुळेवाडी : माधुरी शेजवळ, उज्ज्वला पाटील, तारळे : पुष्पा लोहार, विकास जाधव, त्रिपुडी : मारुती सुतार, धनाजी देसाई, उमरकांचन : विद्या मोहिते, मनोज मोहिते, वाडीकोतावडे : किसाबाई सुर्वे, दादासो सुर्वे, सांगवड : रिक्त, तानाजी पाटील, आडदेव : शंकर पुजारी, सीताराम गायकवाड, आटोली : सावळाराम शिर्के, भीमराव जगताप, धावडे : रेखा साळुंखे, अशोक शिद्रुक, गोषटवाडी : शोभा जाधव, आनंदा पालांडे, काहीर : वैजयंता लोखंडे, माधुरी शिंदे, कातवडी : पूजा पाटील, बबन सुतार, कवरवाडी : वनिता कवर, लक्ष्मण कवर, केर : उज्ज्वलादेवी पाटणकर, तात्यासाहेब यादव, कोचरेवाडी : अनुसया मोहिते, बापूराव मोहिते, कोळेकरवाडी : उषा महाडिक, लक्ष्मण कोळेकर, मणदुरे : रिक्त, सुरेश पाटणकर, मस्करवाडी : बबन मस्कर, रेखा पाळसे, मुरुड : मनीषा डिगे, शरद देशमुख, नानेल : रामचंद्र यमकर, अंजनाबाई जाधव, पाचगणी : कोंडिबा शेळके, वसंत शेंडे, पाठवडे : रामचंद्र पाटील, रामचंद्र झोरे, पेठशिवापूर : इरफान चाफेरकर, उस्मान शेख, शिदु्रकवाडी : अश्विनी डुबल, सारिका जंगम, सुरुल : नलिनी संकपाळ, संपत संकपाळ, विरेवाडी : चंद्रभागा चव्हाण, सुनीता जाधव, वाघजाईवाडी : विनोद कदम, वाझोळी : राजेश चव्हाण, अशोक मोरे, टेळेवाडी : सुवर्णा यादव, युवराज यादव, वांझोळे : वनिता पाटील, लक्ष्मण यमकर, बाचोली : रूपाली सूर्यवंशी : बाजीराव निकम, चव्हाणवाडी : सुषमा चव्हाण, प्रकाश चव्हाण, धामणी : मारुती गुरव, अश्विनी मोरे, गोकुळ तर्फ पाटण : संगीता निकाळजे, लक्ष्मण गालवे, कसणी : मिलन मस्कर, अनिता गायकवाड, कवडेवाडी : पल्लवी साळुंखे, रामचंद्र गुरव, खोनोली : जयदीप जाधव, मारुती जाधव, निगडे : नैना कदम, आनंदा पवार, पाळशी : मंदाबाई शेलार, विठ्ठल लोखंडे, पिंपळोशी : जैतुबी बुराण, इलाही सय्यद, सुपुगडेवाडी : आक्काताई साठे, विलास सुपुगडे, तामोणे : रिक्त, कैलास साळुंखे, तामकडे : अनंत पवार, संजय पवार, आंबु्रळे : दिलीप पाटील, नीलम भाकरे, अस्वलेवाडी : रिक्त, रामचंद्र असवले, बोडकेवाडी : अण्णा देसाई, सुलोचना देसाई, बोन्द्री : संजय भोळे, राजू परीट, चाफोली : संगीता कदम, तानाजी पाटील, चव्हाणवाडी : संध्या चव्हाण, शंकर चव्हाण, चिटेघर : संगीता शिंदे, बाळासाहेब शिंदे, चोपडी : वनिता जाधव, आशा जाधव, दिवशी खुर्द : भारती कदम, दीपक पाटणकर, डोंगळेवाडी : सुलोचना मोरे, अरुणा मोरे, हावळेवाडी : नूतन मोहिते, दिलीप हावळे, हुंबरळी : विद्या देसाई, मनोहर कदम, जानुगडेवाडी : रजिया आतार, जयवंत जानुगडे, काळगाव : गोविंद गलुगडे, जयवंत देसाई, काळोली : दत्तात्रय पवार, शंकर पवार, कामरगाव : वैजयंता शेलार, अरुण शेलार, केळोली : यमुनाबाई मोरे, संतोष साळुंखे, खिवशी : राजाराम सुतार, नथुराम जाधव, कोकिसरे : बनाबाई शेळके, संजय पवार, कोरीवळे : अनिल शिंदे, नवनाथ शिंदे, कुंभारगाव : अर्चना दरेकर, राजेंद्र चव्हाण, मालोशी : संदीप जाधव, दगडू पवार, मेंढोशी : संजय जाधव, नथुराम पवार. (प्रतिनिधी)