शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

६३ वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: December 30, 2016 23:44 IST

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी : पोलिस बंदोबस्तात वाढ

सातारा : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वाहनांची कागदपत्रे तसेच परवाना नसलेल्या ६३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १५ हजारांचा दंड वसूल केला.थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी आदल्या दिवसांपासून युवकांनी तयारी केली आहे. थर्टी फर्स्ट साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिस ठाणे, सातारा तालुका आणि शाहूपुरी पोलिसांनी आदल्या दिवसापासून खबरदारी घेतली आहे. शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसातपासून येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर अचानक वाहनांची तपासणी सुरू केली. महाविद्यालयात येणाऱ्या अनेक मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही युवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काही मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना मुलाजवळ पुन्हा गाडी देऊ नका, अशी समज पोलिसांनी दिली.सातारा तालुका पोलिसांनी दुपारी अडीचच्या सुमारास कास रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू केली. काहीजणांकडे दारूच्या बाटल्याही सापडल्या. गाडीची कागदपत्रे तपासण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनीही मोळाचा ओढा, लिंबखिंड परिसरात वाहनांची तपासणी केली. दरम्यान, शनिवारी रात्री दीडपर्यंत पोलिस शहरात येणारी वाहने आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करणार आहेत. (प्रतिनिधी)