शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

३१५ विहिरींची कामे तत्काळ मार्गी लावावीत

By admin | Updated: April 13, 2016 00:13 IST

विजय शिवतारे : मुंबईतील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश

सातारा : ‘जिल्ह्यातील ३१५ प्रस्तावित विंधन विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत, खासगी काम करणाऱ्या मशिनरी १८ एप्रिलपर्यंत ताब्यात घेऊन ही कामे हाती घ्या, टंचाई काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित कामाला लागा,’ असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सातारा जिल्ह्यातील टंचाई आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली. या बैठकीमध्ये दुष्काळाशी लढण्यासाठी निर्णय घेण्यात आले. सर्व कामांच्या संदर्भात खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असेही त्यांनी बजावले. सर्वेक्षणात अयोग्य आढळलेल्या विंंधन विहिरींची यादी लोकप्रतिधींना देणे, विंधन विहिरींचा पाईप वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे, उर्वरित विंधन विहिरींचे सर्वेक्षण करून जी आय पाईप वाढविण्यासंदर्भात कारवाई करणे, टँकर फिडिंग पॉइंटची देयके टंचाईमधून देण्यात यावीत, टँकरची मागणी होताच सात दिवसांच्या आत टँकर चालू करावा, उपसा सिंचन योजनेची देयके टंचाईमधून देण्यात यावीत आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. दुष्काळाशी लढताना हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सभेला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, आ. नरेंद्र पाटील, आ. महादेव जानकर, आ. प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)