शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या ‘रिव्हर मॅरेथॉन’मध्ये तब्बल २७२ सातारकर धावले !

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

शिवेंद्रसिंहराजेंचाही विक्रम : दोन तास चाळीस मिनिटात २१ किलोमीटर

सातारा : जगभरातील धावपटूंसाठी आकर्षण ठरलेल्या ‘गोवा रिव्हर मॅरेथॉन’मध्ये सातारा जिल्ह्यातील तब्बल २७२ स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २ तास ४० मिनिटात २१ किलोमीटर अंतर पार केले. गेल्यावर्षीही गोव्याच्या या मॅरेथॉनमध्ये सातारकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. मात्र, गेल्यावर्षी ही संख्या अवघी ४१ इतकी होती. यंदा मात्र, सात पटीने ही संख्या वाढली आहे.वॉस्को विमानतळापासून सुरु झालेली ही स्पर्धा संपूर्ण गावातून फिरुन पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त झाली. या स्पर्धेत १०, २१ अन् ४२ किलोमीटर असे तीन टप्पे आखण्यात आले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् डॉ. दीपक थोरात यांनी २१ किलोमीटर अंतर २ तास ४० मिनिटात पार केले. या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून ४ हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. साताऱ्यातील डॉ. अनिल पाटील यांचे वडील यशवंत पाटील हे तर वयाच्या ८१ व्या वर्षीही उत्साहाने धावले.अ‍ॅड. कमलेश पिसाळ, डॉ. संदीप काटे अन् डॉ. देव यांनी सपत्नीक भाग घेतला. तसेच राजू भोसले, डॉ. कैलास खडतरे यांच्यासह इतरही स्पर्धक या स्पर्धेत उत्साहाने धावले (प्रतिनिधी)