शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

२७ लाख नवे करदाते आयकराच्या जाळ्यात

By admin | Updated: December 20, 2015 22:38 IST

देशात नव्याने २७ लाख करदाते कर आकारणीच्या जाळ्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये आयकराच्या जाळ्यात एक कोटी नवे करदाते आणण्याचे आयकर विभागाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.

सातारा : सभापतीपदांसाठी इच्छुकांची यादी मोठी असली तरी ‘नविआ’तून दीपलक्ष्मी नाईक, महेश जगताप यांची नावे चर्चेत आहेत. मात्र ‘साविआ’ची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे ‘साविआ’मध्ये उत्सुकता ताणली आहे.सातारा पालिकेत विषय समित्यांच्या निवडीसाठी सोमवार, दि.२१ रोजी पालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. मनोमिलनानुसार आरोग्य नियोजन महिला बालकल्याण ही पदे ‘साविआ’कडे तर पाणीपुरवठा बांधकाम महिला बालक्याण उपसभापतिपद ‘नविआ’च्या वाट्याला येणार आहेत. मात्र, या शेवटच्या वर्षासाठी सभापतीपद मिळावे यासाठी एकमेकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर हे पीठासन अधिकारी असून, पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात विशेष सभा होत आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावयाचे असून, दुपारी १ वाजता होणाऱ्या विशेष सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी होणार आहेत. नामनिर्देशन पत्रे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. मनोमिलनानुसार पाणीपुरवठा बांधकाम व महिला बालकल्याण उपसभापतिपद हे नगर विकास आघाडीकडे येणार असून, आरोग्य नियोजन व महिला बालकल्याण या समित्या सातारा विकास आघाडीकडे येणार आहेत.दोन्ही आघाड्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची चर्चा रविवारी दिवसभर सुरू होती. काहीजणांनी आपल्या समर्थकांसह नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नेते बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते परत आले. (प्रतिनिधी)समाजकल्याण सभापतीची निवड पुढील महिन्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून रविवारी दिवसभरात सभापतीपदासाठीची नावे शिक्कामोर्तब करण्यात आली नव्हती. त्यामुळे सकाळी निवडीच्या काहीवेळ अगोदर सभापतीपदाची नावे त्या-त्या पदाधिकाऱ्यांना आघाडीकडून सांगितली जातील, असे सांगण्यात आले. मागासवर्गीय विशेष समाजकल्याण सभापतीची निवड पुढील महिन्यात होणार आहे. ते खाते नगरविकास आघाडीकडे जाणार आहे.