शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२० तोळे दागिन्यांवर मोबाईलमुळे पाणी !

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

पाटण : रिक्षातून पडली महागड्या ऐवजांची पर्स

पाटण : कराड ते पाटण असा अ‍ॅपेरिक्षातून प्रवास करणाऱ्या सुरूल, ता. पाटण येथील एका महिलेची सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स मोबाईलवर बोलण्याच्या नादात विहे घाटादरम्यान हातातून रस्त्यात पडल्याची घटना घडली आहे. गहाळ झालेल्या पर्समध्ये जवळपास २० तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांची रोकड होती. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे.सुमन नायकू संकपाळ, रा. सुरूल, ता. पाटण या सुनेसह मुंबईहून आल्या होत्या. त्या कराड ते पाटण असा अ‍ॅपेरिक्षातून प्रवास करत होत्या. दरम्यान, मोबाईलवर बोलत असताना सुमन यांच्या हातात असलेली पर्स नकळत रस्त्यात पडली. त्यानंतर मल्हारपेठनजीक प्रवास करत आल्यानंतर आपली पर्स हातातून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच अ‍ॅपेरिक्षाने पाठीमागे येऊन विहे घाटात शोधाशोध केली असता दुचाकीस्वारांनी रस्त्यातील काहीतरी उचलून नेल्याचे त्यांना काही नागरिकांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)पर्समध्ये काय होते?गहाळ झालेल्या पर्समध्ये सोन्याचे नेकलेस, बांगड्या, मंगळसूत्र, लक्ष्मीहार असे सुमारे ५ लाखांचे दागिने होते आणि २० हजार रुपये रोकड असल्याचे सुमन संकपाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.