शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१७६ शाळा शंभर टक्के

By admin | Updated: June 13, 2017 23:35 IST

१७६ शाळा शंभर टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. वर्षीप्रमाणेच कोकण विभागानं अव्वल कामगिरी केली असून कोकण विभागाचा ९६.१८ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के मिळवले. जिल्ह्याचा ९३ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागात जिल्हानिहाय निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के, सातारा जिल्ह्याने ९३ टक्के व सांगली जिल्ह्याने ९२.४१ टक्के मिळवले. सातारा जिल्ह्यातील ६९९ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एकूण ९३ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातही मुलींच बाजी मारली असून ९५.२६ मुली उत्तीर्ण झाल्ंया असून ९१.२० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ जूनला गुणपत्रिका मिळणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १७६ शाळांचा शंभर टक्के निकालकोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्यातून ६९८ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी १७६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तालुका निहाय टक्केवारीमध्ये डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर वाई तालुक्याचा ९४.७८ टक्के व तृतीय क्रमांक दुष्काळी माण तालुक्याचा ९४.५४ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक कमी फलटण तालुक्याचा ९०.०९ टक्के निकाल जाहीर झाला आहे.