शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड, मलकापूरसाठी अकरा कोटी

By admin | Updated: August 29, 2014 23:14 IST

नगरविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांची भेट

कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व मलकापूर नगरपंचायतीसाठी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अकरा कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे़ तसेच ग्रामीण भागातील मुख्य जोडरस्ते करण्यासाठी अतिरिक्त कार्यक्रमाअंतर्गत ४५ लाख देण्यात आले आहेत़ कऱ्हाडसाठी चार कोटी आठ लाख निधी दिला असून, त्यात शुक्रवार पेठेत सभामंडप, सार्वजनिक शौचालये तसेच कऱ्हाड ग्रामीण अंतर्गत खराडे कॉलनी, मुजावर कॉलनी, तलाठी कॉलनी येथील रस्ते बांधकामासाठी एक कोटी तीस लाख, प्रकाशनगर, राजाराम पार्क रस्ते सुुधारण्यासाठी ९५ लाख तर त्रिमूर्ती कॉलनी, श्रीराम कॉलनी, उदय कॉलनी येथील रस्त्यासाठी एक कोटी तीस लाख, तर नव्याने हद्दवाढ झालेल्या परिसरातील रस्त्यांच्या खडीकरणासाठी पन्नास लाख व गटार बांधकामासाठी पंचवीस लाख निधी देण्यात आला आहे़ मलकापूरमधील झोपडपट्टी परिसरात संरक्षक भिंतीसाठी दोन कोटी पंधरा लाख, नगरपंचायत इमारत दोन कोटी व रस्ते, गटारसाठी ७५ लाख एवढा निधी आला असल्याची माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ अशोकराव पाटील, मनोहर शिंदे, श्रीकांत मुळे, अ‍ॅड़ बाळासाहेब पाटील, पै़ नाना पाटील, स्मिता हुलवान, सुनील पाटील उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मुख्यमंत्री उद्या कालेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर येत असून, काले येथे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत़ शिवाय यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली़