शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युवराज कदम, चेतन मगर भाजयुमोचे नवे पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

पेठनाका (ता. वाळवा) येथे राहुल महाडिक, रोहित पाटील यांच्याहस्ते युवराज कदम आणि चेतन मगर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ...

पेठनाका (ता. वाळवा) येथे राहुल महाडिक, रोहित पाटील यांच्याहस्ते युवराज कदम आणि चेतन मगर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नरसिंहपूरचे युवराज कदम व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चिटणीसपदी नागावचे चेतन मगर यांची निवड करण्यात आली. युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ नाका येथे जिल्हा कार्यकारिणी निवडी पार पडल्या. निवडीचे पत्र सांगली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.

राहुल महाडिक म्हणाले, इतर पक्षांपेक्षा भाजप या पक्षात कोणताही राजकीय वारसा नसताना मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांना या विविध पदांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संघटन वाढवण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या काळात मतदारसंघातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षात काम करायची संधी देऊ.

रोहित पाटील म्हणाले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांच्या विचाराचे धडाडीचे कार्यकर्ते सांगली कार्यकारिणीत आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला वाळवा व शिराळा तालुक्यात काम करण्यास अजून ताकद मिळेल.

युवराज कदम व चेतन मगर म्हणाले, महाडिक कुटुंबाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच संधी दिलेली आहे. राहुल महाडिक यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. येणाऱ्या काळात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु.

यावेळी पै. बबन शिंदे, शहाजी माने,युवराज कदम, हणमंत साळुंखे, संतोष कांबळे, मदन देसाई, संजय देसाई, विशाल कदम, नवनाथ साळुंखे, शशिकांत सुर्वे, स्वराज काटकर, गणेश मगर, किरण मगर, प्रशांत मगर, संपर्क प्रमुख अमोल पाटील व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील युवक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.