शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

By admin | Updated: June 10, 2014 02:12 IST

वाघवाडीजवळ घटना : गुन्हा नोंद नाही

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राजारामनगर येथील प्रशांत आनंदराव धनवडे (वय २८) याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, दि. ६ रोजी होऊनही अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. राजारामबापू साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव धनवडे यांच्या एकुलत्या एका मुलावर काळाने घाला घातल्याने कारखाना परिसर व कुरळप गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत बॉम्बे रेआॅनमध्ये नोकरी करीत होता़ तो दुपारी ३ ते रात्री ११ अशी ड्युटी करून सायकलवरून घरी येत असताना, वाघवाडी फाट्यावर त्याच्या सायकलला एका वाहनाने जोराची धडक दिली़ यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांच्या सहकारी तरुणाने त्यांना राजारामबापू हॉस्पिटलमध्ये नेले़ तेथून कऱ्हाडच्या कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले असताना, त्याला कोल्हापूरच्या सी़ पी़ आऱ मध्ये नेण्याची सूचना केली़ पण सी.पी.आर.मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)