शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भरधाव टँकरच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST

सांगली : शहरातील कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ भरधाव पेट्रोल टँकरच्या धडकेत तरुण ठार झाला. राजेंद्र रामनाथ सराफ (वय ३६, ...

सांगली : शहरातील कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ भरधाव पेट्रोल टँकरच्या धडकेत तरुण ठार झाला. राजेंद्र रामनाथ सराफ (वय ३६, रा. कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव असून, मंगळवारी (दि. २३) रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. टँकरच्या धडकेत एका रिक्षाचेही नुकसान झाले. टँकरचालकाने ट्रक तिथेच सोडून पलायन केले. संतप्त जमावाने दगडफेक करीत टँकरचे नुकसान केले.

कुपवाड येथील राजेंद्र सराफ मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चालत घरी निघाले होते. कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरानजीक ते आल्यानंतर टँकरने त्यांना जोराची धडक दिली. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने तिथेच उभ्या असलेल्या रिक्षालाही धडक दिली. यानंतर चालक गाडी तिथेच सोडून पळून गेला. संतप्त नागरिकांनी टँकरवर दगडफेक केली. संजयनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून टँकर आणि अपघातग्रस्त रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. सराफ यांचा मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संजयनगर पोलिसांनी टँकरचालकाचा शोध सुरू केला आहे.