शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

नांद्रेमध्ये तरुणाला किरकोळ कारणावरुन मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरुन तरुणाला काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करण्यात आले. याप्रकरणी विजय दामा ...

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरुन तरुणाला काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करण्यात आले. याप्रकरणी विजय दामा हरिजन (वय २८, रा. प्रशिक चौक, सांगली) याने अक्षय गौतम ढाले, आदर्श कुरणे, अमित ढाले व शुभम सदानंत (सर्व रा. सिध्दार्थ चौक, नांद्रे) यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विजय याच्या होणाऱ्या पत्नीसोबत संशयित अक्षय हा बोलण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार विजयच्या लक्षात आल्यानंतर त्याने वडिलांना हा प्रकार सांगितला होता. यावेळी वडिलांनी अक्षयला कानफाटीत मारली होती. याचा राग मनात धरुन संशयिताने रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या मित्रांच्या मदतीने विजयला शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. या मारहाणीत मुका मार लागल्याने विजय जखमी झाला.