शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुनवत, भटवाडी, वाकुर्डे खुर्द, खेडच्या यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

शिराळा : तालुक्यातील पुनवत, भटवाडी, वाकुर्डे खुर्द, खेड या चार गावांतील गुढीपाडव्यानिमित्त दोन दिवस भरणाऱ्या यात्रा कोरोनामुळे रद्द ...

शिराळा : तालुक्यातील पुनवत, भटवाडी, वाकुर्डे खुर्द, खेड या चार गावांतील गुढीपाडव्यानिमित्त दोन दिवस भरणाऱ्या यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

पुनवत येथे जांभळाईदेवी, खेड व भटवाडी येथे भैरवनाथ, वाकुर्डे खुर्द येथे वाकेश्वराची यात्रा प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी असते. ही यात्रा दोन दिवसांची असून, गुढीपाडवा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली आहे. खेड येथे करमाळे, भटवाडी, औंढी, बेलदारवाडी या चार ठिकाणांहून सासनकाठ्या येतात. गावातील सर्व मंदिरे बंद राहणार असून, गावात कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे भाविक, विक्रेते, व्यावसायिक, मेवामिठाई दुकानदार, पै-पाहुणे अशा कुणीही गावात येऊ नये तसेच सर्वांनी कोरोनाबाबत सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.