शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाच्या सक्षमीकरणासाठी सहकार पॅनलला विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

कामेरी (ता. वाळवा) येथे सहकार पॅनलच्या सभेत अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील पाटील, संजय पाटील, डॉ. रणजीत ...

कामेरी (ता. वाळवा) येथे सहकार पॅनलच्या सभेत अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील पाटील, संजय पाटील, डॉ. रणजीत पाटील, शहाजी पाटील, छगन पाटील, बंडाकाका पाटील, तानाजी माने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : गेल्या पाच वर्षांत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखत पस्तीस कोटी रुपये किमतीची साखर सभासदांना मोफत दिली आहे. गेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील वचनपूर्ती करणारे सुरेश भोसले यांचे सहकार पॅनल सत्तेत राहिले तरच भविष्यात कारखाना सक्षमपणे चालेल, असे प्रतिपादन अतुल भोसले यांनी केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे य. मो. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत अतुल भोसले बोलत होते. सुनील पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार संजय पाटील, डॉ. रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सयाजी पाटील, शहाजी पाटील, छगन पाटील, बंडाकाका पाटील, तानाजी माने, दिनकर बाबर, दिनेश जाधव, अशोक कुंभार, विलास माने, मारुती पाटील, रवींद्र पाटील, अशोक पाटील व सभासद उपस्थित होते.

चौकट

भविष्यामध्ये कारखान्याच्या नियोजन मंडळ व प्रशासनामध्ये आपल्या गावचे ज्येष्ठ नेते सुनील पाटील यांना योग्य ती संधी देऊ, अशी ग्वाही अतुल भोसले यांनी दिली.