शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

इस्लामपूर ते पंढरपूर सायकल वारीचे विट्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

विटा : ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन इस्लामपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीचे विटा शहरात आगमन झाले. त्यावेळी ...

विटा : ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन इस्लामपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीचे विटा शहरात आगमन झाले. त्यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पर्यावरणाचा संदेश घेऊन निघालेल्या उच्चपदस्थ तरूणांचे स्वागत केले.

कोरोनाच्या महामारीत परिस्थिती बिकट असताना श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पर्यावरणाचा संदेश घेऊन इस्लामपूरच्या जगदंब ग्रुपचे कार्यकर्ते सायकलवरून पंढरपूरपर्यंत प्रवास करत आहेत. यात उच्च पदावर काम करणारे संदीप शिंदे, शशिकांत पाटील, मुकुंद वाटेगावकर, विक्रांत पाटील, प्रशांत पाटील, श्रीशल चव्हाण, डॉ. प्रशांत खरात, डॉ. विक्रांत खोत, अर्जुन पाटील, रंजित पाटील, प्रकाश ठोंबरे, विनय केंगार, अजित येडगे, अभिजीत पाटील, शंभूराजे पाटील, अनिकेत हुबाले, सचिन मोटे, सागर चव्हाण या सायकलस्वारांचा समावेश आहे.

यावेळी युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे, माजी आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, माजी सभापती अविनाश चोथे, प्रा. प्रवीण गावडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - ११०७२०२१-विटा-सायकल वारी : विटा येथे पर्यावरणाचा संदेश घेऊन पंढरपूरपर्यंत सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारांचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी स्वागत केले.