मिरजेतील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्यावतीने लक्ष्मी मार्केट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची कमान साकारण्यात आली आहे. बसवेश्वर जयंतीनिमित्त सोमवारी निघणाऱ्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी ही कमान सज्ज झाली आहे.
स्वागत कमान
By admin | Updated: May 9, 2016 00:33 IST