शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे होणार आॅडिट --राजेंद्र मोहिते :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ ...

ठळक मुद्देदंड व फौजदारी दाखल करण्याचे अधिकार पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २२५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. राज्याची पाण्याची वार्षिक उपलब्धता ५ हजार ७८४ टीएमसी इतकी आहे. पाण्याचे सर्व स्रोत गृहीत धरल्यास १२६ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते.

सध्या केवळ ६५ लाख हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आहे. आणखी ८५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच एक भाग म्हणून शासनाने गतवर्षी जल लेखा (वॉटर आॅडिट) विभाग सुरू केला आहे. राज्यातील विविध प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे आॅडिट करण्याबरोबरच पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हा विभाग घरगुती, औद्योगिक पाणी वापर करणाºया संस्थांसह महापालिका, नगरपालिका, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व तेथील कारखान्यांना मुख्य लेखापरीक्षकांकडून जललेखा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या विविध घटनांना देण्यात आलेला पाणी परवाना, मंजूर पाणी वापर, प्रत्यक्षात होणारा पाणी वापर, घनमापन पद्धतीने केलेला पुरवठा, पाणी मीटर, कारखान्याकडून उत्पन्नानुसार पाणीवापर केला जातो, की नाही, जलसंपदा विभागाकडून दिली जाणारी देयके, त्याची पडताळणी आदी कामे या विभागामार्फत केली जातील.प्रत्यक्षातील पाणी वापर व दिलेली बिले यात तफावत आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले....तर पाणी बंदजलसंपदा विभागाने या घटकांनी दिलेली पाणी बिले व प्रत्यक्षातील पाणी वापर यात तफावत आढळल्यास या बिलाची वसुली होईपर्यंत पाणी बंद करण्याचे अधिकार मुख्य लेखापरीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पाणी आॅडिट लवकरच सुरू करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.