शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:14 IST

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ ...

आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविली, मात्र टेंभू योजनेच्या कृपेने दुष्काळी आटपाडीत कृष्णामाई वाहू लागली आहे.आटपाडी परिसरात रब्बी हंगामासाठी ओढ्याने याआधी टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते; पण यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह आटपाडीकरांमध्ये उन्हाळ्यात वाहणारा ओढा पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आटपाडी तलावातून पाणीमळा बंधाऱ्याने देशमुखवाडी बंधाºयापर्यंत पाणी ओढ्याने सोडले आहे. पावसाअभावी आटपाडी तालावातील पाण्याने तळ गाठला होता. दि. १५ मार्च रोजी टेंभूचे पाणी तलावात आले. दि. २७ मार्चपर्यंत ३०९ दलघफू क्षमतेचा तलाव पूर्णपणे भरला. त्यानंतर हाके मळा बंधारा भरण्यात आला.आटपाडी तलावातून सुमारे १० कि. मी. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन टाकून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकºयांनी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. खांजोडवाडीपर्यंतच्या ओढ्याकडेच्या शेतकºयांनी ९ लाख रुपये पाणीपट्टीसाठी पैसे गोळा केले आहेत. या पाण्यामुळे डाळिंबासह या शेतकºयांची पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.आटपाडी तलावावर आटपाडीच्या सुमारे ३५ हजार लोकसंख्येसह माडगुळे ७ गावांची प्रादेशिक योजना आणि मापटेमळा गावची पाणी पुरवठा योजना आहे. आता आटपाडी तलाव भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता तरी मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पूर्ण क्षमतेने पाणी?आटपाडी तालुक्यातील शेतकºयांना पाण्याची किंमत वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यात शासनानेही ८१ टक्के वीज बिल भरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकºयांना १७४५१ रुपये दलघफू दराने पाणी मिळत आहे. पाण्याचे पैसे शेतकरी आधी भरत आहेत. पण विजेअभावी टेंभू येथील ९ पैकी कधी ३, तर कधी ५ मोटारी चालू केल्या जातात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही.हे व्हायला हवेसध्या आटपाडीचा ओढा वाहत असताना ७ कि.मी. अंतरावरील विठलापूरचा ओढा कोरडा ठणठणीत आहे. या ओढ्याने कौठुळी-बोंबेवाडीपर्यंत माणगंगा नदीने टेंभूचे पाणी सोडता येते. पण अजून बिंबवडे तलावातच पाणी आलेले नाही. या परिसरातील सर्व गावे पाण्याची वाट पहात आहेत.