शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

घोलेश्वरमधील जमीन मोबदल्यासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

जत : म्हैशाळ टप्पा क्रमांक ६ मुख्य कालव्यासाठी जत तालुक्यातील घोलेश्वर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मुख्य कालव्यामध्ये २००९ पासून अधिग्रहण ...

जत : म्हैशाळ टप्पा क्रमांक ६ मुख्य कालव्यासाठी जत तालुक्यातील घोलेश्वर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मुख्य कालव्यामध्ये २००९ पासून अधिग्रहण केल्या आहेत, पण आजअखेर जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आता शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास १२ जुलै रोजी जत येथील बाजार समितीच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशारा महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलिम गरवंडी यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकारी हे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. या कालव्यामधून गावतळे भरण्यासाठी जे पाणी सोडण्यात आले, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जात आहे. हे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. जर एक महिन्याच्या आत जमिनीचा लाभ मिळाला नाही तर जत तालुक्यात एकही मंत्री व खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सलिम गवंडी यांनी दिला आहे.