शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

आजरेकरांचा वारकरी फड राज्यात भारी

By admin | Updated: April 9, 2016 00:06 IST

१० एप्रिलला आजरा येथे वार्षिक रिंगण व कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पेरणोली : संत विचारांची तत्त्वज्ञान मांडणी, संत तुकारामांच्या अभंगांचे रक्षण, लोकशाही मार्गाने फडाच्या प्रमुखांची निवड, आदी कारणांमुळे आजरा तालुक्यातील वारकऱ्यांचा आजरेकर फड राज्यात भारी ठरला आहे.राज्यात वारकरी सांप्रदायामध्ये अस्तित्वात असलेल्या फडांपैकी लोकशाही मार्गाने चालणारा फड सर्वांत अग्रेसर फड म्हणून अभ्यासकांनी निष्कर्ष काढला आहे. वारकरी परंपरेतील सत्त्व आपल्या विचार, आचारामधून सांभाळण्याचे काम या फडाने केले आहे.आजऱ्यातील सत्पुरुष ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर यांनी १८३२ मध्ये वारकरी सांप्रदायातील आजरेकर फडाची स्थापना केली. मंदिरातील मूर्तीऐवजी गं्रथामधील विचारांचे पूजन, फड प्रमुखांची लोकशाही मार्गाने निवड, फडाच्या माध्यमातून प्रबोधनाला झालेली सुरुवात यामुळे या फडाचे योगदान महाराष्ट्रातील सांप्रदायिक क्षेत्रात मोलाचे ठरले आहे.१० एप्रिलला आजरा येथे वार्षिक रिंगण व कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकारामांच्या वंशजाकडून नोंदसंत तुकारामांचे १७ वे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या तुकाराम दर्शन गं्रथामधून आजरेकर फडाविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.