शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात सरपंच पदाच्या इच्छुकांना आरक्षण साेडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

जत : जत तालुक्यात निवडणुका होत असलेल्या तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण १५ जानेवारीनंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच ...

जत : जत तालुक्यात निवडणुका होत असलेल्या तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण १५ जानेवारीनंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जनतेतून थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांमधून आता सरपंच निवड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या प्रवर्गातील उमेदवाराच्या प्रचारावर भर देऊन सरपंचपद मिळविण्यासाठी पॅनलप्रमुख कसोशीने प्रयत्न करतात. परंतु सरपंच पदाचे आरक्षण झाले नसल्यामुळे ते आता निवडणूक निकालानंतर होणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या व पॅनलप्रमुखाच्या मनामध्ये संदिग्ध अवस्था निर्माण झाली आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवर्गातील उमेदवार पॅनलप्रमुख यांच्याकडे नसेल, तर त्या पॅनलची व पॅनल प्रमुखाची आरक्षणानंतर पंचाईत होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अगोदर आरक्षण, त्यानंतर निवडणुका असे चित्र आजपर्यंत होते. परंतु आता अगोदर निवडणुका, त्यानंतर आरक्षण असा उलटा प्रवास होणार आहे का? असा प्रश्न सरपंच पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित करू लागले आहेत.