शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

शिराळा येथे सोमवारपासूून विवेकानंद व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST

शिराळा : शिराळा येथे विवेकानंद व्याख्यानमाला सोमवार (दि. ११)पासून सुरू होणार आहे. व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष आहे. ‌कोरोनाच्या ...

शिराळा : शिराळा येथे विवेकानंद व्याख्यानमाला सोमवार (दि. ११)पासून सुरू होणार आहे. व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष आहे. ‌कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रबोधन ही परंपरा जोपासली जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद सांस्कृतिक क्रीडा व सेवा मंडळातर्फे देण्यात आली आहे.

१९९८ मध्ये विवेकानंद सांस्कृतिक क्रीडा व सेवा मंडळ शिराळा या मंडळाची स्थापना केली. आमदार मानसिंगराव नाईक, सुमंत महाजन, साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन, संतोष देशपांडे, बी. टी. निकम, संतोष जोशी, आदी युवा कार्यकर्ते यांनी हे मंडळ स्थापून विवेकानंद व्याख्यानमालेचा आरंभ केला. सोमवारी (दि. ११) प्रथम पुप्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे‌ गुंफणार असून, ते ‘उच्च शिक्षणातील नव्या दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मंगळवारी( दि. १२) वाळवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे द्वितीय पुप्ष गुंफणार आहेत. ते ‘आजची तरुणाई व पोलिसांची भूमिका’ यावर विवेचन करणार आहेत. बुधवारी (दि. १३) प्रसिद्ध लेखक विजय जाधव यांचे कथाकथन होणार आहे. याच वेळी निमंत्रित तीन कवींचे संमेलन होणार आहे. याचे नियोजन कवी व लेखक प्रा. प्रदीप पाटील यांनी केले असून, अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन भूषविणार आहेत.

रोज संध्याकाळी ५.३० वाजता ही व्याख्यानमाला श्री दत्त मंदिर सभागृहात होणार आहे. युवक, विद्यार्थी आणि श्रोते यांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक, कार्याध्यक्ष सुमंत महाजन, कार्यवाह प्रा. वैजनाथ महाजन, सचिव संतोष देशपांडे, उपाध्यक्ष सर्वश्री प्रा. प्रदीप पाटील, बी. टी. निकम आणि मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे..